Company Name: | Satish Joshi | ||
Category: | Astrology | ||
Year of Est.: | 1991 | ||
Nature of Business: | Service provider, Consultancy Services, Marriage Astrology , Palm Reading , Face Reading , Vastu Consultancy , Share Marketing Astrology , All type of Pooja |
Will give a Consultation through WhatsApp
गुण मिलन म्हणजे काय वधू-वरांचे वर्ण वैश्य तारा योनी गृह मैत्री गण राशी आणि नाडी या अष्टकुटांना गुण मिलन म्हणतात त्याचबरोबर लग्न कुंडली वरून वधूवरांचे एकमेकांशी पटेल का नाही लग्नेश सप्तमेश पंचमेश भाग्येश मित्र असावेत शुभ योगात असावेत दोघांचे संतती योग चांगले असावे दोघांचे आयुर्वेदाय चांगले असावे या गोष्टींचा विचार करून आपल्याला एकमेकांशी विवाह करायचा का नाही याचा निर्णय केला जातो याला पत्रिका मिलन असे म्हणतात
प्रथम विवाहासाठी अपल्याया साडेसातशे रुपये फी लागेल
द्वितीय विवाह साटी अकराशे रुपये फी आहे तसेच विवाहानंतर पती व पत्नी यांच्या दोघांच्या पत्रिका तयार पाहाव्या लागतात त्यासाठी आपल्याला पंधराशे रुपये फी लागेल.
नमस्कार आपण जोशी गुरुजी विवाह समस्या तज्ञ पुणे यांचे मार्गदर्शन घेत असताना आपली कॅटेगिरी निवडावी प्रथम विवाह द्वितीय विवाह किवा विवाहानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी साठी मार्गदर्शन.
प्रथम विवाहासाठी अपल्याया साडेसातशे रुपये फी लागेल द्वितीय विवाह साटी अकराशे रुपये फी आहे तसेच विवाहानंतर पती व पत्नी यांच्या दोघांच्या पत्रिका तयार पाहाव्या लागतात त्यासाठी आपल्याला पंधराशे रुपये फी लागेल व आपली जन्म कुंडली ही आमच्याकडील लीगल सॉफ्टवेअर वर तयार करावी लागते आपल्याकडे कुंडली तयार नसेल आमच्याकडून पीडीएफ स्वरुपात तयार केली जाईल त्यासाठी दोनशे रुपये शुल्क आपल्याला पे करावे लागतील.
तसेच आपल्याला कुंडली तयार करून आमच्या मार्फत पीडीएफ स्वरूपात पाठवली जाईल ती आमच्या ऑफिसच्या मॅडम तयार करतात त्यामुळे त्यात तारीख वेळ व जन्मस्थान हे बरोबर आहे का नाही आपण तपासून रिप्लाय द्यावा त्यानंतर आम्ही आपल्या पत्रिकेचा अभ्यास करतो व आपल्याला 15 ते 25 प्रश्नांची उत्तरे देतो आपल्याला जोशी गुरुजी द्वारे कुंडली हस्तरेषा किंवा फेस रीडिंग चेहरा पाहून देखील मार्गदर्शन दिले जाते आपली कुंडली आपला फोटो व आम्हाला वाट्सअप वर सेंड करायचे आहेत व आपला बायोडाटा तसेच आपले कुलदैवत काय आहे कुलदेवी उठली आहे आपले गोत्र काय आहे आपले गाव कुठले आहे आपण काय काम करता कुठे जॉबला आहात का का व्यवसाय करता ही सर्व माहिती आपल्याला सेंड करायचे आहे.
कुलदेवतेचा गोत्र विचार करून आणि आपल्याशी व्हाट्सअप द्वारे चॅटिंग किंवा डिस्कस करून नन्तर आपल्याला सर्व माहिती व मार्गदर्शन दिले जाते.
Match Making with PDF : Rs. 200/-
Match Making with Face Reading : Rs. 300/-
Match Making with Face & Palm Reading with Astrology : Rs. 500/-
We take online Classes for Jyotish & Vastu Consultation
Phone Pe Number: | +91-9421431381 | ||
Google Pay Number: | +91-9421431381 |
Bank Name: | Bank of Baroda, Samarth Nagar, Chhatrapati Sambhajinagar | ||
IFSC code: | BARB0SAMART (0 This is zero) | ||
Account Name: | Satish Shankarao Joshi | ||
Account Number: | 18880100000791 | ||
Account Type: | Saving |